उमरेड: आमदार संजय मेश्राम यांनी उमरेड विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्न मांडले पावसाळी अधिवेशनात
Umred, Nagpur | Jul 1, 2026 मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू असून उमरेड विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्न आमदार संजय मेश्राम यांनी विधानसभेत आज मांडले आहे. यावर संबंधित मंत्र्यांनी उत्तर देखील दिले आहे