Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

दौंड: आक्षेपार्ह मजकुराप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल, देऊळगाव राजे येथील घटना

Daund, Pune | Jan 14, 2026
सोशल मिडीयावर (इंस्टाग्रामवर) दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मजकूर पाठवणाऱ्या देऊळगाव राजे (ता. दौंड) तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्यामध्ये देण्यात आली.