दौंड शहरात झालेल्या रस्ते अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या लोंबकळणाऱ्या दोराचा फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, अकबर करीम शेख (वय-३८ , रा.ओमशांती नगर, गजानन सोसायटी, दौंड) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.