दौंड: दौंडमध्ये दहशत! शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारावर भरचौकात हल्ला; थरारक व्हिडिओ व्हायरल
Daund, Pune | Jan 15, 2026 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारावर भर चौकात पाठलाग करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडला आहे. या घटनेचा दुसरा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतरही दौंड पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.