Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: कन्हान नदीत पिकनिकला गेलेल्या काका पुतण्यासह तिघांचा बुडून मृत्यू; कामठीत शोककळा

Kamptee, Nagpur | Jun 7, 2026
रविवारची सुटी घालवण्यासाठी कन्हान नदीच्या महादेव घाटावर गेलेल्या नागपूर आणि कामठी येथील दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला. नदीपात्रात खेळताना ६ वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गेलेल्या दोन तरुणांसह तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.