Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

उमरेड: लोहारा येथील विहिरीत पडलेल्या वाघाला जीवदान; वनविभागाच्या यशस्वी रेस्क्यूनंतर निसर्गमुक्त!

Umred, Nagpur | May 29, 2026
उमरेडतालुक्यातील लोहारा येथे एका शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे. विहिरीतून डरकाळीचा आवाज आल्याने हा प्रकार उघडकीस आला होता.माहिती मिळताच वनविभागाचे बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाची गर्दी नियंत्रित केली.