Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शिक्षा
Up
अमित_शाह
लापरवाही
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Haryana
Uttarpradesh

सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'त्र्यंबकेश्वर दर्शनपथ प्रकल्पा'चे ई-भूमिपूजन केले

491 views | Parliament Street, New Delhi | May 13, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'त्र्यंबकेश्वर दर्शनपथ प्रकल्पा'चे ई-भूमिपूजन केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते. #कुंभमेळा२०२७ #KumbhMela2027