सावनेर: केलवद पोलिसांची मोठी कारवाई, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू सह 5.42 लाखाचा मुद्देमाल जप्त
Savner, Nagpur | Jul 5, 2026 केळवद पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपी वृद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी सुमारे पाच लाख बेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला 3 जुलै 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली