परतूर: छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तालुक्यात महालक्ष्मी उत्वस मोठ्या उत्सवात साजरा
Partur, Jalna | Sep 18, 2026 आज दिनांक 18 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संपूर्ण तालुक्यात महालक्ष्मी उत्सव सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या सभा साजरा झाला आहे, याप्रसंगी महिलांनी महालक्ष्मीची विधी व पूजन करत ठीक ठिकाणी आपापल्या घरात हा उत्सव साजरा केला असून एकीकडे पाऊस जरी पडत नसला मात्र महिलांनी महालक्ष्मीच्या विधिवत पूजेमध्ये कुठलीही कमतरता येऊ दिली नाही, मोठ्या उत्सवात हा उत्सव साजरा केला.