नैसर्गिक आपत्ती अनुदानाबाबत तब्बल एक कोटी तीस लाखाचा अपार करणारा तसेच पोलिसांचे लोकेशन मिळू नये म्हणून तब्बल चार महिन्यापासून वेळोवेळी मोबाईल व ठिकाणे बदलून पुरुषाच्या हाती न लागण्याची पूर्ण खबरदारी घेत आता पूर्वजा मिळण्यासाठी ऑटोकाठ प्रयत्न करणाऱ्या प्रवीण शिंगारे या तलाठ्यास आर्थिक गुन्हे शाखेने दारूची इथून अटक केली आहे त्यास आज माननीय न्यायालयात अंबड येथे हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनवली असल्याची माहिती तपासी अधिकारी एपीआय मिथुन यांनी दिली