मोर्शी: मोर्शी पोलिसांची 55 लाखांच्या प्रतिबंधित गुटख्याविरोधातील मोठी कारवाई
मध्यप्रदेशातून अमरावतीकडे येणाऱ्या ट्रकमधून ३५ लाखांहून अधिक किमतीच्या प्रतिबंधित गुटख्याबरोबर २० लाखांचे वाहन जप्त. चालकाला अटक, गुन्हा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवर मोर्शी पोलिसांनी दाखल केला.