भाजप कार्यालयात ५ फूट लांबीचा नाग शिरला! AC जवळ घिरट्या, वन विभागाच्या ३ तासांच्या रेस्क्यूनंतर सुखरूप पकडला
सीतापूरमधील भाजपच्या जिल्हा कार्यालयात खिडकीतून तब्बल ५ फूट लांबीचा नाग शिरल्याने एकच घबराट पसरली.
AC यंत्राजवळ घिरट्या घालत असलेल्या या सापाला पकडण्यासाठी वन विभागाच्या पथकाने तब्बल तीन तास बचावकार्य केले. अखेर नागाला सुखरूप पकडण्यात यश आले.
या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
🐍 भाजप कार्यालयात शिरला ५ फूट लांबीचा नाग!
AC जवळ नागाची घिरट्या; कार्यालयात घबराट
तीन तासांच्या रेस्क्यूनंतर नाग सुखरूप पकडला!
VIDEO: खिडकीतून शिरला नाग, वन विभागाची धाव!
#Sitapur #SnakeRescue #Cobra #BJPOffice #SnakeVideo #ViralVideo #WildlifeRescue #UttarPradeshNews #BreakingNews
Pune City, Pune | Sep 10, 2026