Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Bihar
कांग्रेस
हत्या
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
सम्मान
Crimenews
Aap
jilhavarta
ठाकुर्ली चोळे गाव ,हनुमान मंदिर ते ठाकुर्ली स्टेशन अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Kalyan, Thane
| Oct 19, 2026
MORE NEWS
डोंबिवली पश्चिमेत शिवसेनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती! परेश म्हात्रे आणि पवन म्हात्रे यांच्या शाखेचा शुभारंभ; सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची कामे मार्गी लागावीत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभेच्छा
Kalyan, Thane | Oct 20, 2026
कल्याण डोंबिवलीतून हजारो शिवसैनिक गोरेगाव नेस्को येथे होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला रवाना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
Kalyan, Thane | Oct 20, 2026
डोंबिवली रेल्वे पोलिसांची कारवाई ,28 वर्षा नंतर हत्येप्रकरणी फरार आरोपी गजाआड हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकून रेल्वे अपघाताचा बनाव करत आरोपी झाले होते पसार डोंबिवली रेल्वे पोलिसांनी हप्त्याच्या गुणात फरार असलेल्या एका आरोपीला तब्बल 28 वर्षानंतर बिहार येथून बेड्या ठोकल्या आहेत .संदीप कृष्णन असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे प्रमोद यादव, विनेश कृष्णन हे दोन साथीदार अद्यापही पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही . 1998 म्हणजेच तब्बल 28 वर्षांपूर्वी कोपर डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान शैलेश मोरे नावाच्या इसमाचा मृतदेह छिन्न विच्छिन अवस्थेत आढळला होता . रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला प्रथमदर्शनी रेल्वे अपघात असल्याचे वाटत असले तरी पोलिसांना संशयाला त्यांनी या प्रकरणी तपास सुरू केला . तपासांती या इसमाची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकण्यात आला होता असे निष्पन्न झाले . पोलिसांनी शैलेश मोरे यांचा ठावठिकाणा तसेच त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला याच दरम्यान पोलिसांनी संदीप कृष्णन , प्रमोद यादव विनेश कृष्णन या तिघांना चौकशीसाठी बोलावले पोलिसांना या तिघांवर संशय होता मात्र जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते त्यानंतर हे तिघेही पसार झाले पोलीस तपासात या तिघांनी शैलेश मोरे यांचे हत्या केल्याचे निष्पन्न झाले . शैलेश मोरे हा संदीप कृष्णन यांच्या बहिणीचा पती होता मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचा काडीमोड झाला होता . बहिणीशी शैलेश मोरे याने काडीमोड घेतल्याचा राग संदीप कृष्णन याला होता ,याच रागातून संदीप कृष्णन याने त्याचे साथीदार विनेश कृष्णन आणि प्रमोद यादव याना बोलावलं .शैलेश मोरे याला दारू पाजून त्याची दगडाने ठेचून हत्या केली .त्यानंतर शैलेश याचा मृतदेह कोपर डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर फेकून पळ काढला .त्यांनी रेल्वे अपघाताचा बनाव केला होता . मात्र रेल्वे पोलिसांच्या तपासात त्यांच्या या बनावाचा पर्दाफाश झाला . रेल्वे पोलीस तब्बल 28 वर्षांपासून या तिघांच्या मागावर होते यामधील संदीप कृष्णन हा बिहारला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ तांत्रिक तपास तसेच बातमीदारांच्या आधारे संदीप कृष्णाचा ठाव ठिकाणे मिळवत सापळा रसत संदीप कृष्णाला बिहार येथून ताब्यात घेतले त्याचे दोन साथीदार अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
Kalyan, Thane | Oct 20, 2026
गौसेवकांच्या सेवाकार्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे बळ! सिया फाऊंडेशन, डोंबिवलीच्या गौसेवकांची शिवसेना पदाधिकारी अमित कोळेकर यांच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी सदिच्छा भेट; गोसेवेच्या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन
Kalyan, Thane | Oct 20, 2026
डोंबिवली दावडी मध्ये विकासकामांना गती! विजयादशमीच्या मुहूर्तावर यादव नगरात गटाराच्या कामाचे भूमिपूजन नगरसेवक जालिंदर पाटील यांच्या नगरसेवक निधीतून गटाराचे काम मंजूर; स्वच्छ व सुंदर प्रभाग घडविण्याचा संकल्प
Kalyan, Thane | Oct 20, 2026
डोंबिवली मोठा गाव देवीचा पाडा येथील गावदेवी मंदीर संस्थान येथे भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घेतलं गावदेवी मातेचं दर्शन ..भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे उपस्थित
Kalyan, Thane | Oct 19, 2026
महापौरांच्या पाहणीनंतर रस्ते ,फुटपाथ मोकळे ,दौरा संपताच पुन्हा परिस्थिती जैसे थे ..रस्ते ,स्काय वॉक,फुटपाथ वर फेरीवाल्यांचे बस्तान.. ...महापौरांचा अधिकारी कर्मचाऱ्यांवर वचक नाही ???की प्रशासन महापौरांचे आदेश जुमानत नाही ?? नागरिकांमध्ये चर्चा
Kalyan, Thane | Oct 19, 2026
भगवा खांद्यावर, शिवसैनिक बांधावर’; दसरा मेळाव्याआधी कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची बॅनरबाजी! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेकडून बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो पत्री पूल ते एपीएमसी मार्केट परिसरात ‘भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसले बांधावर’चा संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोटोसह बॅनर; नेस्कोतील मेळाव्याकडे राज्याचे लक्ष
Kalyan, Thane | Oct 19, 2026