भगवा खांद्यावर, शिवसैनिक बांधावर’; दसरा मेळाव्याआधी कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची बॅनरबाजी! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेकडून बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन
बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो
पत्री पूल ते एपीएमसी मार्केट परिसरात ‘भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसले बांधावर’चा संदेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोटोसह बॅनर; नेस्कोतील मेळाव्याकडे राज्याचे लक्ष