इंदापूर एसटी स्थानकासमोर बसचालकाला बेदम मारहाण ; व्हिडिओ व्हायरल
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर एसटी स्थानकासमोर रोड रेजमधून धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. वाहन चालवताना झालेल्या वादातून एका खासगी वाहनधारकाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालकाला बसमधून बाहेर ओढून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
.
.
.
#Indapur
#IndapurNews
#MSRTC
#STBusDriver
#RoadRage
#ViralVideo
#MumbaiGoaHighway
#एसटीचालकमारहाण
#इंदापूर