Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

उमरेड: उमरेड उपविभागात 154 आरोपींची घेण्यात आली परेड

Umred, Nagpur | May 30, 2026
आगामी सण उत्सव पाहता शहरात शांतता राहावी यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात उमरेड उपविभागात 154 आरोपींची परेड घेण्यात आली. यामध्ये शहरातील कुख्यात आरोपींचा समावेश होता. दरम्यान शहरात शांतता नांदावी यासाठी आरोपींना सक्त ताकीद देण्यात आली