Public App Logo
🏆 २१ वा परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा – २०२६ उत्साहात संपन्न! कोल्हापूर येथे पार पडलेल्या २१ व्या परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात विविध व्यावसायिक स्पर्धांमधून पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. 🥇 पुणे ग्रामीण जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर 🥈 सातारा जिल्ह्याने उपविजेतेपद मिळविले. कर्तव्य, कौशल्य आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचा गौरव करणारा हा मेळावा पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक बळकट करणारा ठरला. #KolhapurPolice #PoliceDutyMeet2026 #MaharashtraPolice #ProfessionalExcellence #Teamwork #PoliceTraining - Kolhapur News