Public App Logo
👩‍🏫 सुरक्षित शाळा, जागरूक समाज! कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षक व स्टाफसाठी महिला सुरक्षा, सायबर फ्रॉड, बालसुरक्षा, नवीन BNS कायदा, महिलांचे न्याय हक्क व अधिकार आणि डायल 112 याबाबत जनजागृतीपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक जोंधळे व ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे विश्वनाथ बिवलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 80 ते 90 शिक्षक व स्टाफ उपस्थित होते. #ThanePolice #KapurbawdiPolice #WomenSafety #CyberSafety #ChildSafety #Dial112 @dgpmaharashtra @palghar.police @navimumbaipolice @eaglebrigadefoundation - Thane News