Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: शहरातील पठाण गल्ली परिसरात घरात साठवून ठेवलेला 1 लाख 54 हजार 790 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा बदनापूर पोलिसांनी केला जप्त

Badnapur, Jalna | Jun 30, 2026
आज दिनांक 30 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवशे यांनी 29 जून 2026रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील पठाण गल्ली परिसरात घरात साठवून ठेवलेला 1 लाख 54 हजार 790 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त करत यामध्ये शेख मोबीन शेख साहेबलाल रा.बदनापूर यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत हा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

MORE NEWS