Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Cds
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
No video available

शहादा: सारंगखेडा पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या दोघांपैकी एकाचा मृतदेह काढला तर धुळे येथील एकाचा शोध सुरू

Shahade, Nandurbar | Apr 5, 2024
शहादा तालुक्यातील सारंगखेडा तापी नदी पुलावरून ४ एप्रिल रोजी दोन जणांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यापैकी रामी येथील एका तरुणाचा मृतदेह ५ एप्रिल रोजी पारी बाहेर काढण्यात आला असून मृतदेह दोंडाईचा येथे नेण्यात आला आहे. तसेच ४ एप्रिल रोजी सायंकाळी तापी नदी पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीने त्याची दुचाकी बाजूला लावून उडी घेतली. त्याचा शोध सुरू आहे.

MORE NEWS