उमरेड: बेला हद्दीत अवैद्यरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध होणारा खर्च
Umred, Nagpur | Jun 18, 2026 बेला पोलिसांनी अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव सुनील हेडाऊ असे सांगण्यात आले आहे आरोपीकडून अवैध दारू साठा जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दारु बंदी कायदा अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे