कामठी: रणाळा येथे अज्ञात आरोपीने घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
Kamptee, Nagpur | Jun 14, 2026 पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील रणाळा येथे अज्ञात आरोपीने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान पीडीत व्यक्तीने प्रतिक्रिया देत न्यायाची मागणी केली आहे. अवघ्या काही तासातच आरोपीने घरफोडी केल्या