आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगर पालिकेवर शिव सेनेचा ताब्यात येनार असल्या दावा शिव सेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख भास्कर मगरे यानी केला शिव सेना आमदार अर्जुनराव खोतकर यानी जालना शहरात रस्ते डिपी रोड झोपडपट्टी धारकाना पी आर कार्ड आमदार अर्जुनराव खोतकर यानी विकासावर भर दिला असल्याचे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख भास्कर मगरे यानी केला आहे आज त्यानी माध्यमाशी बोलताना दावा केला