काटोल: काटोल हद्दीत अवैधरीत्या सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
@
Katol, Nagpur | May 26, 2026 पोलीस स्टेशन काटोल हद्दीतील झिल्पा येथे अवैधरीत्या सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव लीलाधर डहाके असे सांगण्यात. आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य जप्त करण्यात आला आहे गुन्हा दाखल करून पुढील तपास काटोल पोलीस करीत आहे.