Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

पैठण: दहावी परीक्षा केंद्रावरील अज्ञात व्यक्तीने सीसीटीव्ही कॅमेरे फोडले पैठण शहरातील केंद्रावरील धक्कादायक प्रकार

पैठण शहरातील नाथ हायस्कूल येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर अज्ञात विद्यार्थ्याकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली दरम्यान याप्रकरणी मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली त्यांनी परीक्षा काळात सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजते

MORE NEWS