काटोल: अवैधरीत्या दारू विकणाऱ्या महिलेविरुद्ध काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Katol, Nagpur | May 22, 2026 दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यवाही करण्यात आलेली आहे काटोल पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या महिलेकडून दारू देखील जप्त करण्यात आली आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे