Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: वरुडी येथे मराठा आरक्षणामध्ये बलिदान दिलेल्या परिवाराला आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान

Badnapur, Jalna | Jun 11, 2026
आज दिनांक 11 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश काही दिवसापूर्वी व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात बलिदान दिलेले स्वर्गीय दादाराव रंगनाथ पाटील काकडी यांच्या परिवाराला सरकारच्या वतीने देण्यात आलेले 10 लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा हार्दिक देण्यात आला आहे.

MORE NEWS