Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: जुनी कामठी येथे नाल्यात आढळला अनोळखी मृतदेह; खिशात आढळल्या दारूच्या बाटल्या, परिसरात खळबळ

Kamptee, Nagpur | Jul 4, 2026
जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैरी गावाजवळ एका नाल्यात ३५ ते ४० वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.