Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

पनवेल: पनवेल व पोयनाड येथील कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Panvel, Raigad | Jul 30, 2025
शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू असून, कृषी सेवा केंद्रांमध्ये झालेल्या नियमभंगांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. दीपा कृषी सेवा केंद्र (पनवेल) व भूषण कृषी सेवा केंद्र (पोयनाड) येथे या अटींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. तपासणीत साठा रजिस्टरमधील शिल्लक खत साठा, पॉस मशीनमधील खत साठा व प्रत्यक्ष साठ्यामध्ये फरक आढळला.