Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

पनवेल: कामोठ्यात जादा मजले बांधल्याप्रकरणी विकासकांवर गुन्हा दाखल

Panvel, Raigad | Feb 20, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या कामोठे प्रभागात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सेक्टर २२ मधील भुखंड क्रमांक ७३ व ७४ येथे मंजूर आराखड्यापेक्षा जादा मजले उभारल्याप्रकरणी संबंधित विकास मे. एल. के. दिवाणी इन्फ्रा, पार्टनर्स प्रा. लि चे कमलेश कुमार लक्ष्मणभाई पटेल, मनोज वसंतलाल कोठारी विरुद्ध कामोठे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.