अंबरनाथ: आशिष दामले यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड! आशिष दामले यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद
गेल्या चार साडे चार वर्षांपासून बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड मजबूत करत, अविरत काम करणाऱ्या तरुण पिढीचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने आता त्यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली असून, कॅप्टन आशिष दामले यांचे