अंबरनाथ: अंबरनाथ शहरात गुरुवारी 24 तास साठी पाणीपुरवठा बंद.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरु
अंबरनाथ शहरात गुरुवारी 24 तास साठी पाणीपुरवठा बंद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच काम त्यामुळे अंबरनाथ डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणि उल्हासनगर महापालिका मध्ये पाणीपुरवठा बंद महाराष्ट्र औद्योगिक िकास महामंडळाने काढलं परिपत्रक त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन