Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
No video available

अंबरनाथ: बदलापूरच्या खरवई एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागून ४ कामगार जखमी झाले तर एकाचा मृत्यू, अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण

Ambarnath, Thane | Jan 18, 2024
बदलापूरच्या खरवई एमआयडीसी मधील व्हीके केमिकल कंपनीत पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनी बाहेरील दोन टेम्पो मधील केमिकलमध्ये आग लागून त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरल्याची माहिती कामगारांनी दिली. आगीत चार कामगार जखमी झाले असून एकाचा एकाचा मृत्यू झाला आहे.

MORE NEWS