अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका ने दलित वस्ती निधीत १८ कोटींचा केला भ्रष्टाचार
वंचित बहुजन आघाडी चेक प्रवीण गोसावी यांनी केला आरोप
जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ नगरपरिषदेला सन 2022 साठी अनुसूचित जातीच्या प्रभागाच्या विकास कामासाठी 18 कोटी रुपये मंजूर केले होते. नगरपालिकेला ही रक्कम मिळाली मात्र नगरपालिका प्रशासनाने ही रक्कम आरक्षित प्रभागांमध्ये खर्च न करता प्रभागांच्या बाहेर विकासकामे केली. प्रभागांवर 20 टक्केही खर्च झालेला नाही. त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी केला