तिशीचा पल्ला… तपासणी अन् सल्ला!
1.4k views | Maharashtra, India | Oct 12, 2026 घरासाठी वेळ, शेतासाठी वेळ, कामासाठी वेळ… पण स्वतःच्या आरोग्यासाठी? ❤️ वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर आरोग्याची नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. कारण काही आजारांची सुरुवात कोणतीही स्पष्ट लक्षणं न दिसताही होऊ शकते. ✅ वेळीच आरोग्य तपासणी करा ✅ डॉक्टरांचा सल्ला घ्या ✅ गरज असल्यास पुढील निदान व उपचार करून घ्या तपासणी आज… आरोग्य उद्या! आजच आपल्या जवळच्या आरोग्य मंदिराला भेट द्या. #आरोग्यसेवा #आरोग्यतपासणी #महाराष्ट्रशासन Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar आरोग्य तपासणी, ३० वर्षांवरील आरोग्य तपासणी, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य मंदिर, डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, निरोगी महाराष्ट्र, Health Checkup, Preventive Healthcare, Maharashtra Public Health Department