अंबड: पैशांच्या तगाद्याने कंटाळून विलास शिंदेची आत्महत्या, पोलिस तपासात
Ambad, Jalna | Oct 30, 2026 अंबड तालुक्यातील शहागड परिसरात एका तरुणाने कर्जाच्या तगाद्याला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या खिशातील चिठ्ठीत पैशांच्या व्यवहाराचा आणि धमक्यांचा उल्लेख आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.