कामठी: खैरी येथे राहणारी 22 वर्षीय तरुणी बेपत्ता
पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीतील खैरी येथे अग्रवाल यांच्या घरी किरायाने राहणारी किरण कश्यप हे 29 मेला घरी कोणाला काहीही न सांगता करून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी जुने कामठी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे