🚔 विद्यार्थ्यांमध्ये कायदे, सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीची जनजागृती!
पोलीस दलाच्या Student Police Cadet (SPC) Programme, नशामुक्त अभियान आणि जनजागृती मोहिमेअंतर्गत शेळोशी व निगवे खालसा येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम, बालकांची सुरक्षा, सायबर क्राईम, POCSO कायदा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा, सोशल मीडिया, नवीन फौजदारी कायदे, निर्भया पथक व Dial 112 याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रम व रोड सेफ्टीसाठी श्रमदान करण्यासही सकारात्मक प्रतिसाद दिला.
जागरूक विद्यार्थी → सुरक्षित समाज! 🇮🇳
#KolhapurPolice #StudentPoliceCadet #SPC #CyberSafety #RoadSafety #DrugFreeIndia #WomenSafety
15 views | Kolhapur, Maharashtra | Aug 10, 2026