बदनापूर: गाढे जळगाव येथे भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते मा.मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
Badnapur, Jalna | Apr 27, 2026 आज दिनांक 27 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील गाढे जळगाव येथील रहिवासी तसेच छत्रपती संभाजी नगर येथे माजी पंचायत समिती सभापती विठ्ठल पाटील सादरे यांच्या मातोश्री कैलासवासी तुळजाभवानी सर्जेराव सादरे यांचं 3 दिवसापूर्वी दुःखद निधन झाल्या असता या सादरे परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट दिली आहे.