Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उरण: उरणमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Uran, Raigad | Jun 3, 2026
उरण ते मोरा रोडवरील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर सोमवारी पहाटेच्या सुमारास दोन मोटारसायकलची अत्यंत भीषणा समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील चालकांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोन्ही चालकांनी आपल्या ताब्यातील वाहने अत्यंत बेदरकारपणे व भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.