पारशिवनी: गरंड्यात पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ; २ शेळ्या ठार, १ गंभीर जखमी पशुकोठ्यात घुसून बिबट्याचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीती
पारशिवनी तालुका तील गरंड्यात पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्याठार,एक गंभीर जखमी पशुकोठ्यात घुसून बिबट्याचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी.