Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
No video available

समुद्रपूर: भाजपा जिल्हाअध्य गफाट यांकडून गिरड येथे घेतला सदस्य नोंदणी आढावा:सरकारच्या योजना प्रत्यका पर्यंत पोहचवण्याच्या सुचना

Samudrapur, Wardha | Feb 12, 2025
समुद्रपूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियाचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाअधक्ष सुनिलजी गफाट यांनी गिरड येथे भेट देऊन डॉ महेश गौर यांच्या निवासस्थानी बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, मुख्य पदाधिकारी, सरपंच यांच्या आढावा बैठकीचे आयोजिन करण्यात आले होते या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे तालुअध्यक्ष वामनराव चंदनखेडे,तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा विजयाताई तेलरांधे तालूका महामंत्री सौ सितलताई झाडे,सरपंच राजू नौकरकर, आदी उपस्थित होते