Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
No video available

समुद्रपूर: दहेगाव येथील २३ वर्षीय तरुणाने गव्हा कॅनलजवळ गळफास घेऊन केली आत्महत्या

Samudrapur, Wardha | Feb 11, 2025
दहेगाव येथिल २३ वर्षीय तरुणाची औरगपुर गव्हा कॅनल जवळ झाळाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून मृत्यक तरुणाचे नाव निखिल अवघडे वय २३ वर्ष राहणार दहेगाव असे आहे. प्राप्त माहितीनुसार मृत्यक निखिल अवघडे हा पि.व्ही टेक्स्टाईल जाम येथे नौकरी करीत होते सोमवारी १० फेब्रुवारी रात्री साडेबाराच्या सुमारात जाम हिंगणघाट रस्त्यावरील औरगपुर गव्हा कॅनल जवळ झाळाला गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनास्थळी मृत्यक तरुणाची दुचाकी आढळून आली निखिल ने आत्महत्या का केली याचे करण समजू शकले नाही.

MORE NEWS