Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra
No video available

समुद्रपूर: भाजपा जिल्हाअध्य सुनिल गफाट यांच्याकडून कोरा सर्कल सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा

Samudrapur, Wardha | Feb 13, 2025
समुद्रपूर तालुक्यातील सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियाचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाअधक्ष सुनिलजी गफाट यांनी कोरा गाव व कोरा सर्कल मधिल गावामध्ये बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, मुख्य पदाधिकारी, यांच्या आढावा बैठकीचे आयोजिन करण्यात आले होते या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे तालुअध्यक्ष वामनराव चंदनखेडे, तालूका महामंत्री सौ सितलताई झाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रोशन'चौके माजी सरपंच किशोर नेवल हेमंत राऊत गुलाब चिचोलकर अरु चौधरी विनोद चिडे उपस्थित होत
समुद्रपूर: भाजपा जिल्हाअध्य सुनिल गफाट यांच्याकडून कोरा सर्कल सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा - Samudrapur News