माध्यम प्रतिनिधींशी संवाद | नागपूर शहर पोलीस
मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत माध्यम प्रतिनिधींसाठी पत्रकार भेटीचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर शहर पोलीस सदैव कटिबद्ध.
#NagpurCityPolice #NagpurPolice #PressConference