मूर्ती फक्त घडवली नाही…
आपल्या हातांनी बाप्पाला आकार दिला आहे! ❤️🙏
कष्ट आमचे, भक्ती आमची आणि आशीर्वाद बाप्पाचा! 🚩
या वर्षीचा वाकर रोडचा राजा येतोय एका अनोख्या रूपात… 👑
📅 ६ सप्टेंबर २०२६
⏰ दुपारी ३ वाजता
📍 बडकस चौक, महाल, नागपूर
आगमन सोहळा २०२६ — भेटूया राजाच्या आगमनाला! 🚩✨
#walkerroadcharaja #bappa #morya #nagpur #viral