Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उरण: उरणच्या विकासात हरवतेय पारंपरिक भातशेती

Uran, Raigad | May 13, 2026
एकेकाळी निसर्गरम्य खाडीकिनारा, पांढरीशुभ्र मिठागरे आणि हिरव्यागार भातशेतीने नटलेला उरण तालुका आज विकासाच्या महामार्गावर धावत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीटी बंदर आणि प्रस्तावित तिसरी मुंबई यांसारख्या महाप्रकल्पामुळे उरण भविष्याचा केंद्रबिंदू ठरला असला, तरी या सिमेंटच्या जंगलात उरणची पारंपरिक भातशेती मात्र झपाट्याने नष्ट होत आहे.