आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर 'अर्नब' या तीव्र चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे! 🌀🚨बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या वादळामुळे किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुरू आहेत. रॉयटर्सच्या माहितीनुसार, प्रशासनाने सतर्कता दाखवत दोन्ही राज्यांतील १ लाख ८० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. ⚠️ झालेली हानी व सद्यःस्थिती:🔹 २२० हून अधिक झाडे उन्मळून पडली.🔹 अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित.🔹 विमान आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम.🔹 मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा. आपत्ती व्यवस्थापन पथके (NDRF) मदत कार्यात व्यस्त आहेत. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित राहा!📲 ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी Times of Maharashtra ला नक्की फॉलो करा!
#CycloneArnab #CycloneUpdate #AndhraPradesh #Odisha #WeatherUpdate #NaturalCalamity #BreakingNews#MarathiNews #MaharashtraNews #TimesOfMaharashtra #ताज्याबा बातम्या #मराठीबातम्या #बातम्या #आपत्तीव्यवस्थापन#ReelsIndia #InstaNews #NewsReels
Pune City, Pune | Oct 31, 2026