चिपळुण: विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाकडून सुटका
सुतारवाडी येथील आंबा-काजू बागेतील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाला वन विभागाच्या बचाव पथकाने सुरक्षित सुटका केली. वन्यप्राण्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात आले.