Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

परतूर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीची सभापती राहुल लोणीकर यांनी केली पाहणी

Partur, Jalna | Aug 15, 2026
आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीची सभापती राहुल लोणीकर यांनी पाहणी केली आहे याप्रसंगी त्यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी करत कामकाजाची सुद्धा आढावा घेतला आहे व पदाधिकारी कर्मचारी यांच्याशी विविध मुद्द्यावर संवाद साधला आहे यावेळी सभापती राहुल लोणीकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

MORE NEWS

परतूर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीची सभापती राहुल लोणीकर यांनी केली पाहणी - Partur News